
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष बापूसाहेब मोदी यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. मंगळवारी सकाळी मलठण येथील दफनभूमीत अंत्यसंस्कार होतील.
स्थैर्य, फलटण, दि. 23 जून : श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष बापूसाहेब मोतीभाई मोदी यांचे अल्पशा आजाराने सोमवारी दुपारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.
बापूसाहेब मोदी यांच्यावर मंगळवारी सकाळी दहा वाजता फलटण येथील मलठण दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
