बबनराव खुस्पे सेवा निवृत्तीनिमित्त सत्कार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

  

स्थैर्य, वावरहिरे, दि. ३१ (अनिल अवघडे) : बबनराव जगन्नाथ खुस्पे हे भारतीय पोस्ट खाते वावरहिरे शाखेतुन चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर वरिष्ठ पोस्टमास्टर या पदावरून  आज वयाच्या 65 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त  वावरहिरे ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थांच्या वतीने सरपंच चंद्रकात दादासो वाघ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानाचा फेटा देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बाबासो हुलगे, उपसरपंच तुकाराम जाधव, ग्रामपंचायत सदस्य  संदिप अवघडे, मल्हारी जाधव, विकाससेवा सोसायटीचे चेअरमन दादासो खुस्पे, अजितभाई मोदी, भगवान गुळीक, दिपकराव भोसले, गोरखनाथ अवघडेसर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!