भारताच्या ऑलिम्पिक तयारीला मोठा धक्का:बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि एचएस प्रणय यांना कोरोनाची लागण; पी कश्यप यांना आयसोलेट केले
स्थैर्य, दि.१२: भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालला कोरोनाची लागण झाली आहे. थायलंड ओपन खेळण्यासाठी गेलेली सायना सोमवारी तिसऱ्या फेरीच्या चाचणीनंतर...