
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०४ जुलै २०२२ । मुंबई । महाराष्ट्र विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या कामकाजासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका सभाध्यक्षांच्या नावांची आज विधानसभेत घोषणा केली. सदस्य सर्वश्री आशिष शेलार, योगेश सागर, चेतन तुपे, संग्राम थोपटे, संजय शिरसाट यांची तालिका सभाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
