जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 30 जून पर्यंत रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत पेट्रोल पंप सुरु

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. 20 : सातारा जिल्ह्यात सर्व प्रकारची वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना इंधन पुरवठा सुलभ होण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यात दि. 20 जून 2020 रोजीच्या 00.00 वाजले पासून ते दि. 30 जून 2020 रोजीच्या 24.00 या कालावधीत रात्री 9.00 ते पहाटे 5.00 वाजेपर्यंत इंधन पंप चालु ठेवण्यास परवानगी दिली आहे.

तथापि, रात्री रात्री 9.00 ते पहाटे 5.00 या कालावधीत चालू असणाऱ्या इंधन पंपावर अत्यावश्यक सेवेतील वाहने व सर्व प्रकारची मालवाहूकीची वाहने यानांच इंधन पुरवठा करणे बंधनकार राहील.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!