स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

जिल्हा परिषदेसाठी फलटण तालुक्यातील सर्व गट खुले; महिलांसाठी दोन गट राखीव

Team Sthairya by Team Sthairya
July 28, 2022
in फलटण, सातारा जिल्हा

दैनिक स्थैर्य । दि. २८ जुलै २०२२ । फलटण । सातारा जिल्हा परिषदेची गट रचना नुकतीच प्रकाशित करण्यात आलेली होती. सातारा जिल्हा परिषदेच्या गट रचना जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन मध्ये आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या फलटण तालुक्यातील गटांमध्ये फलटण तालुक्यात एकही गट हा अनुसूचित जाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलेला नाही. त्यामुळे फलटण तालुक्यात मागील वेळेस प्रमाणे सर्व गट हे खुले राहणार आहेत. त्यामध्ये कोळकी व वाठार निंबाळकर हे दोन गट हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात आलेले आहेत.

– जिल्हा परिषदेचे फलटण तालुक्यातील गट व त्यांचे आरक्षण –

– तरडगाव जिल्हा परिषद गट – सर्वसाधारण खुला –

पाडेगाव, परहर खु.।। (पुर्नवसित), कुसुर, मिरेवाडी, रावडी खु.।।, रावडी बु.।।, मुरूम, तडवळे, खराडेवाडी, डोंबाळवाडी, कोरेगाव, तरडगाव, कापडगाव, आरडगाव, विठ्ठलवाडी, माळेवाडी, शिंदेमाळ, काळज, चव्हाणवाडी

– साखरवाडी जिल्हा परिषद गट – सर्वसाधारण खुला –

साखरवाडी (पिंपळवाडी), होळ, खामगाव, जिंती, फडतरवाडी, भिलकटी, खुंटे, शिंदेवाडी, निंभोरे

– सांगवी जिल्हा परिषद गट – सर्वसाधारण खुला –

सस्तेवाडी, धुळदेव, अलगुलेवाडी, चौधरवाडी, कांबळेश्वर, सांगवी, सोमंथळी, सोनगाव, सरडे

– विडणी जिल्हा परिषद गट – सर्वसाधारण खुला –

विडणी, माझेरी (पुर्नवसित), सोनवडी खु.।।, सोनवडी बु.।।, पिंप्रद, राजाळे, साठे, मठाचीवाडी, खटकेवस्ती, टाकळवाडे

– गुणवरे जिल्हा परिषद गट – सर्वसाधारण खुला –

आसु, गोखळी, पवारवाडी, ढवळेवाडी (आसु), हणमंतवाडी, जाधववाडी (आसु), शिंदेनगर, गुणवरे, मुंजवडी, निंबळक

– बरड जिल्हा परिषद गट – सर्वसाधारण खुला –

बरड, जावली, आंदरूड, कुरवली बु.।।, राजुरी, दुधेबावी, मिरढे, शेरेशिंदेवाडी, नाईकबोंबवाडी, वडले, भाडळी बु.।।, सासकल, तिरकवाडी, भाडळी खु.।।

– कोळकी जिल्हा परिषद गट – सर्वसाधारण महिला –

कोळकी, झिरपवाडी, गोळेगाव (पुर्नवसित), जाधववाडी (फलटण), ठाकुरकी, गिरवी, निरगुडी, धुमाळवाडी, बोडकेवाडी, मिरेवाडी, दालवडी, विंचुर्णी, उपळवे, दर्याचीवाडी, सांवतवाडी, जाधवनगर, वेळोशी

– वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गट – सर्वसाधारण महिला –

वाठार निंबाळकर, गोळेवाडी (पुर्नवसित), तावडी, वाखरी, जोर (पुर्नवसित), ढवळ, ताथवडा, झडकबाईचीवाडी, मानेवाडी, तरडफ, कुरवली खु.।।, जोर (कुरवली खु.।। पुर्नवसित), सुरवडी, खडकी, नांदल, घाडगेमळा, वडजल, काशीदवाडी, ढवळेवाडी (निंभोरे), मुळीकवाडी, मिरगाव, फरांदवाडी, ऊळंब (पुर्नवसित)

– हिंगणगाव जिल्हा परिषद गट – सर्वसाधारण खुला –

सासवड, पिराचीवाडी, वडगाव, वाघोशी, कोर्हाळे, बिबी, आळजापुर, मलवडी, शेरेचीवाडी (ढ), घाडगेवाडी, कापशी, टाकोबाईचीवाडी, हिंगणगाव, परहर बु.।। (पुर्नवसित), आदर्की बु.।।, आदर्की खु.।।, शेरेचीवाडी (हि), सालपे, तांबवे, चांभारवाडी

Related


- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

Previous Post

ओबीसी आरक्षणाशिवाय ९२ नगरपालिकांच्या निवडणुका; सुप्रीम कोर्टाचे आदेश

Next Post

जिल्हा परिषदेसाठी फलटण तालुक्यात रंगणार चुरस; दुरंगी लढत होण्याची शक्यता

Next Post

जिल्हा परिषदेसाठी फलटण तालुक्यात रंगणार चुरस; दुरंगी लढत होण्याची शक्यता

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सेवाग्राममधील बापूकुटीला भेट

August 12, 2022

जिल्ह्यात “अमृत सरोवर” मोहिमेचे आयोजन

August 12, 2022

१५ ऑगस्ट रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते

August 12, 2022

हर घर तिरंगा – हमारी शान तिरंगा

August 12, 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दरे ग्रामस्थांना तिरंगा वितरण

August 12, 2022

जन्मभूमीतील सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 12, 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विषयातील तज्ज्ञ सल्लागारांना अर्ज करण्याचे आवाहन

August 12, 2022

मायक्रोहोस्ट क्लाउडचा जागतिक कंपन्यांवर प्रभाव

August 12, 2022

‘ऑडी क्यू३’च्या बुकिंगला सुरुवात

August 12, 2022

निरा – देवधर व कृष्णा – भिमा स्थिरीकरणाच्या कामांना गती देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 12, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!