
थेट WhatsApp वर मिळवा

स्थैर्य, रहिमतपूर, (अविनाश कदम) दि 23 : सातारा जिल्ह्यातील आर्वी येथील वीर जवान याला मणिपूर येथे देश सेवा बजावताना वीरमरण आले.
अक्षय यादव या वीर पुत्राच्या पार्थिवावर आर्वी येथिल वै कुंठ स्मशान भूमीत शासकीय इतमानात हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जन समुदा याच्या उपस्थिती मध्ये मोठया शोकाकुल वातावरनात अग्नि संस्कार करण्यात आला.

आरवी येथील स्मशान भूमीत हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जण समुदायाच्या वतीने साक्षीने वीर जवान अक्षय यादव याला श्रद्धांजली अर्पण करताना प्रांताधिकारी सौ कीर्ती नलवडे सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य माजी कृषी सभापती भीमराव काका पाटील सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने माजी कोरेगाव पंचायत समिती सदस्य विकास राऊत सातारा जिल्हा सरपंच संघटनेचे जिल्हा ध्यक्ष जितेंद्र भोसले रहिमतपूर पोलीस स्टेशन चे स पो नि घनश्याम बल्लाळ साहेब हे को सचिन राठोड रहिमतपूर विभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम सरपंच सविता विकास राऊत ग्रामविकास अधिकारी विजय ढा णे समर्थ हायस्कुल चे मुख्या ध्यापक कुंभार सर चिप ऑफिसर बी एस काशिद साहेब कॅप्टन मोरे साहेब कॅप्टन दिनकर निकम कॅप्टन हणमंत निकम सुभेदार मेजर चंद्रकांत पवार सातारा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सुभेदार मेजर वाल्मिक वैरागडे इत्यादींनी जनसमुदायाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली





