पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीने हि केली आत्महत्या

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, पुणे, दि. 21 : शहरातील आत्महत्या सत्र थांबत नसून, कौटुंबिक वादातून पतीने गळफास घेतल्याचे पाहिल्यानंतर पत्नीनेही गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी ही धक्कादायक घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले. सूरज पालसिंग सोनी (वय २७, न्यू नानापेठ) व करिना पालसिंग सोनी (वय २०) अशी आत्महत्या केलेल्या दांपत्याची नावे आहेत. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात येत आहे. त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!