22 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा दि. 25 : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड व एन. सी. सी. एस. पुणे  यांच्याकडून प्रापत झालेल्या अहवालानुसार 22 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


यामध्ये कराड तालुक्यातील उंब्रज येथील 26 वर्षीय पुरुष, येळगांव येथील  53,28 व 58 वर्षीय महिला, वडगाव येथील 55 वर्षीय महिला, चचेगाव येथील 45 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष. कोरेगांव तालुक्यातील नायगाव येथील 40 वर्षीय महिला, 15 वर्षाचा मुलागा व 14 वर्षाची मुलगी, करंजखोप येथील 40 व 62 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुण. फलटण रविवार पेठ येथील 68,25,62 व 60 वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील 35 वर्षीय पुरुष तर फलटण तालुक्यातील  फडतरवाडी येथील 45 वर्षीय पुरुष. वाई तालुक्यातील सुरुर येथील 50 वर्षीय पुरुष.

जावली तालुक्यातील रामवाडी येथील 58 वर्षीय पुरुष. पाटण तालुक्यातील चाफळ येथील 27 वर्षीय पुरुष.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!