जिल्ह्यात 18 जणांचे रिपोर्ट कोरोनाबाधित


स्थैर्य, सातारा दि. 8 : जिल्हयातील 16 ते 78 वयोगटातील 8 महिला व 10 पुरुष अशा 18 जणांचे रिपोर्ट कोराना बाधित आले आहेत, अशी माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.

या कोरोनाबाधितांची तालुकानिहाय व गावनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे

कोरेगाव तालुक्यातील गिघेवाडी येथील 5, वाई तालुक्यातील व्याजवाडी येथील 1, पाचवड येथील 1, बोरीव येथील – 1, जावळी तालुक्यातील भणंग येथील 1, धोंडेवाडी येथील 1, पिंपळवाड येथील 1, खटाव तालुक्यातील वडगाव येथील 1, पळसगाव येथील 1, महाबळेश्वर तालुक्यातील दाभेकर येथील 1, माण तालुक्यातीन वडजल येथील 3, भालवडी येथील 1


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!