कोळकीत दहिवडी रोडटच कलेक्टर NA, क्लियर टायटल 1650 चौ. फूट प्लॉट आणि 2400 चौ. फूट आरसीसी बांधकाम त्वरित विकणे आहे!


फलटण ते दहिवडी मुख्य रस्त्याला (रोडटच) लागून असलेल्या कोळकी गावाच्या हद्दीत कलेक्टर NA, क्लियर टायटल मोक्याचा प्लॉट आणि त्यावरील आरसीसी (RCC) बांधकाम तातडीने विकणे आहे.

मिळकतीचा तपशील:

  • ठिकाण: फलटण-दहिवडी रोडटच, कोळकी गावची हद्द, फलटण.

  • प्लॉटचे क्षेत्रफळ: 1650 स्क्वेअर फूट (Sq. Ft.).

  • बांधकाम: प्लॉटवर 2400 स्क्वेअर फुटांचे मजबूत आरसीसी (RCC) बांधकाम झालेले आहे.

गुंतवणुकीसाठी किंवा स्वतःच्या वापरासाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक खरेदीदारांनी अधिक माहितीसाठी आणि जागेच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी खालील क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

संपर्क: 9860062724

06052026


Back to top button
Don`t copy text!