फलटण: लॉजसाठी ‘मॅनेजर’ आणि ‘रूम बॉय’ तातडीने पाहिजेत; राहण्याची सोय उपलब्ध!


फलटण येथील एका लॉजसाठी खालील पदांची तातडीने भरती करायची आहे.

पदांचा तपशील:

१) मॅनेजर (Manager)

  • एकूण जागा: ०१

२) रूम बॉय (Room Boy)

  • एकूण जागा: ०२

  • विशेष सुविधा: रूम बॉय पदावर काम करणाऱ्या उमेदवारांसाठी राहण्याची सोय (Accommodation) उपलब्ध करून दिली जाईल.

इच्छुक आणि गरजू उमेदवारांनी नोकरीसाठी आणि अधिक माहितीकरिता खालील मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

संपर्क: 9822373856

05052026


Back to top button
Don`t copy text!