13 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह : कोरोना बाधीत रुग्ण संख्या 804

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा दि. 19 :  कृष्णा मेडिकल कॉलेज कराड व एन. सी. सी. एस. पुणे येथे  तपासणी करण्यात आलेल्या 13 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

यामध्ये पाटण तालुक्यातील शेजवलवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, दिघेवाडी येथील  24 वर्षीय महिला, धामणी येथील 21 वर्षीय तरुण कराड तालुक्यातील चिकली येथील 69 वर्षीय पुरुष, येळगाव येथील 47 वर्षीय पुरुष, हिंगनोळे येथील 54 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 50,45, 54 व 79  वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, जावली तालुकयातील शिंदेवाडी येथील 39 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील सावली येथील 22 वर्षीय पुरुष.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!