फलटणच्या प्रोग्रेसिव कॉन्व्हेंट स्कूलचा १००% निकाल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण : कोळकी ता. फलटण व गुणवरे ता. फलटण येथे असणाऱ्या सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव कॉन्व्हेंट स्कूलच्या इयत्ता दहावी मध्ये बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना देदीप्यमान यश मिळाले असून दोन्ही शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. म्हणजेच दोन्ही शाळांमध्ये एकही विद्यार्थी नापास झालेल्या नाही. त्याबद्दल संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, सर्व पालक व सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन संस्थेच्या वतीने विशाल पवार व संध्या गायकवाड यांनी केले.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!