फलटण शहराच्या मध्यवर्ती भागात नवीन ४५० स्क्वेअर फूट गाळा भाड्याने देणे आहे; व्यवसायासाठी मोक्याची जागा!

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण शहरातील अतिशय गजबजलेल्या आणि मध्यवर्ती नाना पाटील चौक येथे नवीन कमर्शियल गाळा तातडीने भाड्याने देणे आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा दुकानाचा विस्तार करण्यासाठी ही जागा अत्यंत उत्तम आणि सोयीस्कर आहे.

जागेचा सविस्तर तपशील:

इमारत: दिलीपराज एम्राल्ड

मजला: ग्राउंड फ्लोअर (तळमजला)

क्षेत्रफळ: नवीन ४५० स्क्वेअर फूट गाळा

ठिकाण: नाना पाटील चौक, फलटण (शहराचा मध्यवर्ती भाग)

कशासाठी योग्य: कोणत्याही प्रकारचे दुकान, शोरूम, ऑफिस, बँक किंवा व्यावसायिक कामकाजासाठी अत्यंत उत्तम ठिकाण.

इच्छुक व्यावसायिकांनी अधिक माहिती व अटींसाठी खालील मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

📍 पत्ता: दिलीपराज एम्राल्ड, नाना पाटील चौक, फलटण.

👤 संपर्क: निखीलराज डी. निंबाळकर

📞 मोबाईल: 7507774141, 9850522977

23102026

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!