फलटणकरांचे हक्काचे आणि विश्वासाचे खरेदी केंद्र ‘श्रीराम बझार’ घेऊन आले आहे दिवाळीनिमित्त ‘अ गट ८९४४ भव्य बक्षिसांचा हंगाम’! दर्जेदार व स्वच्छ निवडलेला माल, योग्य दर, रास्त वजन आणि तत्पर ग्राहक सेवेसह आता ग्राहकांना कोट्यवधी रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
योजनेतील प्रमुख भव्य बक्षिसे:
१ ले बक्षीस: बजाज चेतक इलेक्ट्रिकल स्कूटर (१ नग)
२ रे बक्षीस: होंडा शाईन १२५ सीसी मोटार सायकल (१ नग)
३ रे बक्षीस: २ ग्रॅम सोन्याची अंगठी (१ नग)
४ थे बक्षीस: सॅमसंग (Samsung) एचडी स्मार्ट टीव्ही (१ नग)