
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. २३ जुलै २०२६ | फलटण |
राजाळे गावचे सामाजिक कार्यकर्ते व गोरक्षक स्वप्निल आनंदराव पिसाळ यांची मानद प्राणी कल्याण अधिकारीपदी (महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समिती, उच्च न्यायालय, मुंबई, महाराष्ट्र शासन) नियुक्ती झाली आहे.
या निवडीबद्दल स्वप्निल पिसाळ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. स्वप्निल यांनी सामाजिक कार्यात तसेच गोरक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याचेच हे फलित असल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले.
