ADVT : आयटी क्षेत्रामध्ये काम करायचं आहे ?; तर मग बारावीनंतर या ठिकाणी प्रवेश घ्याच; म्हणजे तुमची नोकरी फिक्स


आत्ताच्या काळामध्ये आयटी क्षेत्रात चांगल्या ठिकाणी नोकरी लागणे तसे कठीण म्हणावे लागेल. त्यासाठी बारावीनंतर तुम्हाला चांगल्या एज्युकेशन संस्थेमध्ये प्रवेश घेऊनच नोकरीची हमी घ्यावी लागेल; अन्यथा नोकरी मिळणे ही अतिशय किचकट प्रक्रिया बनलेली आहे. अनेक पदवीधर आत्ता हातावर हात ठेवून घरी बसले आहेत.

तुम्हाला जर तुमच्या पाल्याचे भविष्य उज्वल बनवायचे असेल, तर तुमच्या पाल्याला बारावीनंतर प्रॅक्टिकल बीसीए साठी आमच्या अकॅडमीमध्ये ऍडमिशन घ्या. आमच्या अकॅडमी मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर तुमच्या पाल्याची आयटी क्षेत्रामधील नोकरी ही फिक्स होणार आहे.

त्याचे कारण सुद्धा तसेच आहे गेल्या आठ वर्षांपासून आमची संस्था कार्यरत असून इन्फोसिस, टीसीएस, विप्रो यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये आमच्या अकॅडमी मधून शेकडो युवक हे नोकरीला लागले आहेत.

आम्ही नोकरीला लावतो, म्हणजे त्यासाठी असणारी आवश्यक सर्व बाबी या आम्ही आमच्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली शिकवत असतो. अगदी साध्या भाषेत सांगायचे झाले तर शंभर टक्के प्रॅक्टिकल ट्रेनिंग आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना देतो, यासोबतच विद्यार्थ्यांना लाईव्ह प्रोजेक्ट व इंटरनशिप साठी सुद्धा आमची संस्था काम करते, या सर्व गोष्टींमुळे आमच्या संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये नोकरी ही हमखास मिळतेच व त्यासाठी आमची संस्था सुद्धा संपूर्ण सहकार्य करते

चला तर मग अधिक माहितीसाठी तुमचा फोन उचला व 9579985123 या नंबर वर त्वरित संपर्क साधा.


Back to top button
Don`t copy text!