फलटण शहरानजीक प्लॉट घ्यायचाय?; आता दहिवडी रोड, रिंग रोड विसरा आता शहानजीक एन.ए. प्लॉट घेण्याची सुवर्णसंधी!

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ०१ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण शहरामध्ये किंवा शहराच्या नजीक आपला स्वतःचे टुमदार घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु शहरामध्ये प्लॉट घेणे आता काही सर्वसामान्य नागरिकांच्या हातामध्ये राहिले नाही. त्यामुळे फक्त शहरातील विद्यानगरनजिक कोळकी गावाच्या हद्दीमध्ये श्री डेव्हलपर्सच्या वतीने “हेमपुष्प बाग” हा विशेष प्रकल्प साकारण्यात आला आहे.

तरी क्लिअरटायटल एन.ए. प्लॉट्स घेण्यासाठी आजच 7602762555, 7397979732 या क्रमांकावर संपर्क साधावा; असे आवाहन करण्यात आले आहे.

फलटण शहराच्या विद्यानगर नजीक साकारलेल्या हेमपुष्प बाग कलेक्टर एन.ए. प्लॉट्स, ओपन बंगलो प्लॉट्सचा भव्य प्रकल्पामध्ये प्रत्येकी ३ गुंठ्यांचे प्लॉट असून ८० गुंठेमध्ये भव्य व्हीआयपी सीटी आहे.

या प्रकल्पात २४ तास पाणी उपलब्ध असून संपूर्ण प्रोजेक्ट्ला रस्त्याचे दोन्ही बाजूस झाडे आहेत. ओपन स्पेसमध्ये भव्य गार्डन साकारण्यात येणार आहे.

यासोबतच संपूर्ण प्रोजेक्टला तयार कंपाऊंड असणार आहे. प्रोजेक्ट्चे भव्य एन्ट्रन्स असून प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र सात बारा असणार आहे.

साईट पत्ता : श्री साई मंदिराच्या पाठीमागे, महादेवमाळ नजीक, सिटी सर्वे नं. ३८/१२, ३८/१३, कोळकी, ता. फलटण.

संपर्क : 7602762555, 7397979732

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!