हेल्थ गेन एनर्जी (Health Gain Energy) या कंपनीच्या फलटण येथील शाखेत खालील कामासाठी भरती सुरू आहे. ऑफिस आणि काउन्सलिंगमध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या मुलींसाठी ही चांगली संधी आहे:
कामाचे स्वरूप: काउन्सलिंग (Counselling) आणि ऑफिस वर्क (Office Work)
ठिकाण: फलटण
पात्रता: फक्त मुली (वय ३० वर्षांपेक्षा कमी असावे)
इच्छुक मुलींनी अधिक माहितीसाठी आणि नोकरीच्या संधीसाठी खालील नंबरवर लगेच संपर्क साधावा:
📞 संपर्क: 9860663013
27112026
Phaltan Officeनोव्हेंबर 26, 2026Last Updated: नोव्हेंबर 26, 2026