
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 24 जानेवारी 2024 | कोळकी | कोळकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच विकास नाळे यांनी स्वखर्चातून कोळकी येथील जिल्हा परिषद शाळा वनदेवशेरी येथील शेकडो विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित असणारा “सत्यशोधक” सिनेमा मोफत दाखवण्यात आला. यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद बघायला मिळाला.
