• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
No Result
View All Result
शनिवार, फेब्रुवारी 4, 2023
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

विजय सेल्सकडून ‘मेगा रिपब्लिक डे सेल’ची घोषणा

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
जानेवारी 24, 2023
in इतर

दैनिक स्थैर्य । दि. २४ जानेवारी २०२३ । मुंबई । विजय सेल्स या भारतातील आघाडीच्या ग्राहक रिटेल कंपनीने त्यांच्या वार्षिक मेगा रिपब्लिक डे सेलची घोषणा केली आहे. दर्जात्मक विक्री-पश्चात्त सेवेसाठी ओळखले जाणारे विजय सेल्स टेक गॅजेट्स, एंटरटेन्मेंट, तसेच होम व किचन अप्लायन्सेसवर जवळपास ६५ टक्क्यांची सूट देत आहे.

या सेलदरम्‍यान टॉप पिक्स आहेत १८,४९९ रूपयांमध्ये उपलब्ध सॅमसंग ए२३, ९,९९९ रूपये किंमतीचा सॅमसंग गॅलॅक्सी टॅब ए७ लाइट वायफाय टॅब्लेट, १,९९९ रूपयांमध्ये उपलब्ध फायर-बोल्ट निंजा कॉल २ स्मार्ट वॉच, ५,९९० रूपये किंमतीचा एलजी सोलो मायक्रोवेव्ह, ५,९९९ रूपये किंमतीचा सॅमसंग गॅलॅक्सी बड्स२ आणि इतर अनेक. नवीन ५जी स्मार्टफोन्स, गेमिंग लॅपटॉप्स, फुल एचडी टेलिव्हिजन्स, टॉप लोड वॉशिंग मशिन्स, ग्रूमिंग रेंज, किटल्स व कॉफी मेकर्स अशा डिवाईसेसवर देखील आकर्षक ऑफर्सचा लाभ घेता येऊ शकतो.

विजय सेल्स मेगा रिपब्लिक सेल स्मार्टफोनप्रेमींसाठी त्यांच्या बजेटमध्ये कोणताच बदल न करता त्यांचे डिवाईसेस अपग्रेड करण्याची परिपूर्ण संधी असेल. अॅप्पल आयफोन ५४,९०० रूपयांच्या सुरूवातीच्या किंमतीमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये एचडीएफसी बँक कार्डधारकांसाठी कॅशबॅकचा समावेश आहे. अँड्रॉइड सक्षम स्मार्टफोन्स फक्‍त ७,४९९ रूपयांच्या सुरूवातीच्या किंमतीमध्ये उपलब्ध असतील.

अॅप्पल चाहत्यांना आनंदित करण्यासाठी विजय सेल्स अॅप्पल आयफोन्स, मॅकबुक्स, आयपॅड्स, अॅप्पल वॉचेस, तसेच एअरपॉड्स खरेदी करताना अॅप्पल केअर वर २० टक्के सूट देखील देत आहे. श्रेणीमध्ये ७९९ रूपये किंमतीचे ट्रूली वायरलेस बड्स, जवळपास ७५ टक्के सूटसह स्मार्टवॉचेस आणि ३७० रूपयांपासून सुरू होणारे हेडफोन्स व ईअरफोन्सचा समावेश आहे.

ब्लॉगिंग किंवा व्हीलॉगिंगमध्ये आपले नशीब अजमावण्याचा प्रयत्न करत असलेल्यांसाठी हा सेल सुरूवात करण्याकरिता उत्तम संधी असेल. ९,९९९ रूपये किंमतीपासून सुरू होणारे लॅपटॉप्स व टॅब्लेट्स, जवळपास २१ टक्के सूटसह कॅमेरे आणि जवळपास ७५ टक्के सूटसह कम्प्युटर अॅक्सेसरीज उपलब्ध आहेत.

विजय सेल्स रिपब्लिक डे सेल होम अप्लायन्सेसवर उत्तम डील्सची खात्री देते. जेथे १०,४९० रूपयांपासून सुरू होणारे रेफ्रिजटरेर्स, २६,९९० रूपयांपासून सरू होणारे एअर कंडिशनर्स, जवळपास ५० टक्के सूटसह वॉशिंग मशिन्स, फक्त ५४८ रूपयांपासून सुरू होणारे आयर्न व गारमेंट स्टीमर्स, २,८७८ रूपयांपासून सुरू होणारे गिझर्स व हिटर्स आणि २,२०८ रूपयांपासून सुरू होणारे व्हॅक्युम क्लीनर्स आहेत.

या सेलमध्ये होम अप्लायन्सेसमध्ये ४,४९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या एअर फ्रायर्स व मायक्रोवेव्ह ओव्हन्सचा समावेश आहे. २,०८५ रूपयांपासून सुरू होणाऱ्या चिमनी व कूकटॉप्ससह तुमच्या किचनला धूर-मुक्त व दुर्गंधी-मुक्त करा. दररोज चहा, कॉफी, स्मूदी व ज्यूस फिक्सेसचा आस्वाद घेण्यासाठी किटल्स व कॉफी मेकर्स फक्त ६९९ रूपयांच्या सुरूवातीच्या किंमतीपासून खरेदी करता येऊ शकतात, तर ब्लेण्डर्स, मिक्सर्स व ज्यूसर्स ४९ टक्क्यांच्या सूटसह उपलब्ध आहेत. ग्राहक जवळपास ५० टक्क्यांच्या सूटसह सँडविच मेकर्स व पॉप अप टोस्टर्स आणि जवळपास ४० टक्क्यांच्या सूटसह वॉटर प्युरिफायर्स खरेदी करू शकतात.

होम एंटरटेन्मेंट स्पेस सुधारित करू पाहणारे किंवा घरातील संमेलनामध्ये अधिक उत्साहाची भर करू पाहणारे ११,४९० रूपयांपासून सुरू होण्यासोबत सर्वाधिक विक्री होणारे टेलिव्हिजन्स, ३,४९९ रूपयांपासून सुरू होणारे साऊंडबार्स, ३,२९९ रूपयांपासून सुरू होणारे होम ऑडिओ सिस्टम्स आणि जवळपास ६० टक्के सूटसह पोर्टेबल स्पीकर्स खरेदी करू शकतात.


Previous Post

जल जीवनच्या १४० कामांना मंजुरी, सातारा जिल्ह्यातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी मिळणार – मंत्री शंभूराज देसाई

Next Post

महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्जांवर कार्यवाही करण्याचे आवाहन

Next Post

महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्जांवर कार्यवाही करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार

फेब्रुवारी 4, 2023

जिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा! चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी

फेब्रुवारी 4, 2023

सेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

फेब्रुवारी 4, 2023

राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा

फेब्रुवारी 4, 2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा

फेब्रुवारी 4, 2023

राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

फेब्रुवारी 4, 2023

खासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

फेब्रुवारी 4, 2023

प्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील

फेब्रुवारी 4, 2023

तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री

फेब्रुवारी 4, 2023

ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे

फेब्रुवारी 4, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!