रामचंद्र देशपांडे यांचे निधन; आज सकाळी फलटणमध्ये अंत्ययात्रा

ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय दत्तोपंत देशपांडे यांचे कनिष्ठ बंधू आणि ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भालचंद्र देशपांडे यांचे वडील रामचंद्र देशपांडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

स्थैर्य, फलटण, दि. २७ ऑगस्ट : फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय दत्तोपंत देशपांडे यांचे कनिष्ठ बंधू तसेच ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भालचंद्र देशपांडे यांचे वडील रामचंद्र देशपांडे यांचे बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

आज सकाळी ९ वाजता अंत्ययात्रा

रामचंद्र देशपांडे यांची अंत्ययात्रा आज (गुरुवार, दि. २७) सकाळी ९ वाजता लक्ष्मीनगर येथील त्यांच्या जुन्या घरापासून निघणार आहे.

रसाळ लॅबोरेटरी शेजारी, भैरवनाथ पतसंस्थेच्या मागील बाजूस असलेल्या त्रिमूर्ती बंगला, डेक्कन चौकाजवळ, लक्ष्मीनगर येथून अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे.

Back to top button
Don`t copy text!