त्वरित पाहिजेत : सेल्समन व हेल्पर Phaltan Officeजानेवारी 2, 2025Last Updated: जानेवारी 1, 2025 दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवाWhatsApp Channel JOIN करा ›कोळकी, फलटण येथे असणाऱ्या शुभंकर एन्टरप्राइजेसमध्ये पुढील पदे त्वरित भरणे आहेत.1. सेल्समन : २ जागा (अनुभवी किंवा फ्रेशर)पदवीधर, पूर्वीचा अनुभव असल्यास प्राधान्य, फ्रेशर सुद्धा अर्ज करू शकतात.2. हेल्पर : २ जागा (अनुभवी किंवा फ्रेशर)१० वी, १२ वी पास/नापास, मराठी व इंग्रजी लिहता वाचता येणे आवश्यक.तरी पात्र उमेदवारांनी आपल्या अर्जासह पुढील पत्त्यावर संपर्क साधावा.संपर्क :शुभंकर एन्टरप्राइजेस,मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण.मोबा.: 7798961001 Phaltan Officeजानेवारी 2, 2025Last Updated: जानेवारी 1, 2025 Facebook X WhatsApp Telegram