फलटण शहरात विविध पदांची तातडीने भरती फलटण येथील होलसेल मेडिकल दुकानात पुढील पदे त्वरीत भरणे आहेत. – सेल्समन – ५ जागा – अनुभव असल्यास प्राधान्य, स्वतःची दुचाकी आवश्यक. – डिलिव्हरी बॉय – ३ जागा – मराठी व इंग्रजी वाचता येणे आवश्यक, स्वतःची दुचाकी आवश्यक. – ऑफिस बॉय – २ जागा – १० वी / १२ वी पास / नापास. संपर्क – 7020895472