सरस्वती शिक्षण संस्थेच्या ‘प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज’ (कोळकी, फलटण) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध पदांवर तातडीने भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पात्र आणि अनुभवी उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.
रिक्त पदांचा सविस्तर तपशील:
१. व्हाईस प्रिन्सिपल (उपप्राचार्य) – १ पद
पात्रता: M.A. / M.Sc. B.Ed. (मान्यताप्राप्त शाळेत PGT म्हणून ३ वर्षांचा अनुभव आवश्यक)
२. माध्यमिक शिक्षक (Secondary Teachers):
इंग्रजी (१ पद): B.A. / M.A. (English) B.Ed. (३ वर्षांचा अनुभव)
गणित व विज्ञान (१ + १ पदे): B.Sc. / M.Sc. (Maths / Science) B.Ed. (३ वर्षांचा अनुभव)
इतिहास (१ पद): B.A. / M.A. (History) B.Ed. (३ वर्षांचा अनुभव)
३. उच्च माध्यमिक शिक्षक (११ वी व १२ वी कॉमर्स) – १ पद
विषय: Book-Keeping & Accountancy, Secretarial Practice
पात्रता: B.Com. / M.Com. B.Ed. (३ वर्षांचा अनुभव)
४. स्पोर्ट्स टीचर (क्रीडा शिक्षक) – १ पद
पात्रता: B.A. / B.Com. / B.Sc. सह B.P.Ed. किंवा M.P.Ed.
५. कॉम्प्युटर टीचर – १ पद
पात्रता: B.C.A. / B.C.S. / M.C.A. / M.C.S.
थेट मुलाखत (Walk-in-Interview) तपशील:
तारीख: २८ ऑक्टोबर (बुधवार), २९ ऑक्टोबर (गुरुवार) आणि ३० ऑक्टोबर २०२६ (शुक्रवार)
वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी ०४:०० वाजेपर्यंत
मुलाखतीचे ठिकाण: प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज,
व्होरा ऑटोमोबाईल्सच्या मागे, शिंगणापूर रोड, कोळकी, ता. फलटण, जि. सातारा
महत्त्वाची सूचना: इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले मूळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रतींसह मुलाखतीसाठी वेळेत उपस्थित राहावे. तसेच उमेदवार आपला बायोडाटा (Resume) [email protected] या ईमेलवरही पाठवू शकतात.