फलटण येथील नामवंत शिक्षण संस्था ‘आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज’ मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू झाली असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या सत्रासाठी मिड-टर्म प्रवेश (Mid-Term Admissions) देखील सुरू झाले आहेत.
१. भरतीचा तपशील (Jobs / Vacancies):
प्री-प्रायमरी शिक्षिका (Pre-Primary Teacher):
अनुभवी आणि प्रशिक्षित शिक्षिका पाहिजेत.
इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व (Good Communication & English Fluency).
कामामध्ये नम्र, कष्टाळू आणि नवीन संकल्पना राबवणारी वृत्ती आवश्यक.
मदतनीस / मावशी (Maids):
शाळेतील दैनंदिन देखभालीसाठी महिला मदतनीस त्वरित पाहिजेत.
२. नवीन प्रवेश सुरू (Mid-Term Admissions 2026-27):
वर्ग: प्ले ग्रुप ते सिनियर केजी (Playgroup to Sr. KG)
ऑक्टोबर २०२६ पासून मर्यादित जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा.
शाखेचा पत्ता व संपर्क:
आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, फलटण
(लक्ष्मीनगर आणि बिरदेव नगर शाखा)
📞 संपर्क क्रमांक: ९९२३७२११७४
26102026
Phaltan Officeऑक्टोबर 26, 2026Last Updated: ऑक्टोबर 26, 2026