बोरावके ऑटोलाइन्समध्ये तातडीने भरती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

हिरो दुचाकीचे अधिकृत विक्रेते असणाऱ्या ‘बोरावके ऑटोलाइन्स’ मध्ये खालील पदे त्वरित भरणे आहेत.

  • सेल्स एक्झिक्युटिव्ह – २ जागा

    • पात्रता: उमेदवार पदवीधर असावा आणि त्याला कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

  • बॅक ऑफिस (पुरुष) – १ जागा

    • पात्रता: उमेदवार पदवीधर असावा आणि त्याला कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

संपर्क: ७०३०२२१२२३

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!