
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण (कोळकी) येथे पार्सल डिलिव्हरीसाठी मुला-मुलींची (Delivery Boy/Girl) तातडीने भरती करायची आहे.
पदाचे नाव: डिलिव्हरी बॉय / गर्ल
पगार: ₹ १५,००० ते ₹ २०,००० महिना (कामावर आधारित).
अतिरिक्त कमाई (Incentive): लांबच्या रूटसाठी (Long Route) प्रति पार्सल ₹ १८ दिले जातील.
कंपनीकडून मिळणाऱ्या सुविधा:
पेट्रोल अलाउन्स (Petrol Allowance)
पी.एफ. (PF)
ई.एस.आय. (ESI)
आकर्षक इन्सेंटिव्ह (Incentive)



