स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उपराष्ट्रपतींच्या तिसऱ्या वर्षाच्या कारकीर्दीचा आढावा घेणारे ‘कनेक्टिंग, कम्युनिकेटिंग, चेंजिंग’ या ईपुस्तकाचे केले प्रकाशन

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उपराष्ट्रपतींच्या तिसऱ्या वर्षाच्या कारकीर्दीचा आढावा घेणारे ‘कनेक्टिंग, कम्युनिकेटिंग, चेंजिंग’ या ईपुस्तकाचे केले प्रकाशन
ADVERTISEMENT


 

स्थैर्य, नवी दिल्‍ली, 11 : केंद्रीय माहिती आणि प्रसारण  मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उपराष्ट्रपतींच्या तिसऱ्या वर्षाच्या कारकीर्दीचा आढावा घेणारे ‘कनेक्टिंग, कम्युनिकेटिंग, चेंजिंग’ या ईपुस्तकाचे आज प्रकाशन केले. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या पुस्तकाच्या कॉफी टेबल आवृत्तीचेही प्रकाशन करण्यात आले. नवी दिल्लीतील उप-राष्ट्रपती निवास स्थानी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

250 हून अधिक पानांचे हे पुस्तक प्रकाशन विभागाने छापले आहे. या पुस्तकात उपराष्ट्रपतींच्या कारकिर्दीतील विविध घटना, कामे तसेच देश-विदेशातील दौरे यांची चित्रमय माहिती संकलित करण्यात आली आहे. उपराष्ट्रपतींनी शेतकरी,  वैज्ञानिक, डॉक्टर्स, युवक, प्रशासक, उद्योग प्रतिनिधी आणि कलाकार अशा विविध क्षेत्रातील लोकांशी साधलेल्या संवादाची माहिती आणि क्षणचित्रे देखील या पुस्तकात बघायला मिळतील.

उपराष्ट्रपतींचे परदेश दौरे, जागतिक नेत्यांशी केलेल्या चर्चा, भाषणे यांचीही माहिती या पुस्तकात आहे. 

ई-पुस्तकाचे प्रकाशन करताना जावडेकर म्हणाले की, हे पुस्तक संवादाच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधून आणि भारतामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आहे आणि या पुस्तकाची ही तिसरी आवृत्ती असून उपराष्ट्रपतींच्या भाषणांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा  मौल्यवान खजिना आहे. भाषणे विचार व भावनांनी परिपूर्ण असून ओघवत्या भाषेत आहेत असेही त्यांनी नमूद केले. कॉफी टेबल बुक आणि त्याची ई-आवृत्ती छापल्या बद्दल मंत्र्यांनी प्रकाशन विभागाचे अभिनंदन केले.

या प्रसंगी रक्षामंत्री राजनाथ सिंह म्हणाले की वक्तृत्व ही एक कला आहे आणि उपराष्ट्रपती अगदी मनापासून बोलतात आणि त्यांची भाषणे ही त्यांचे विचार व भावना यांचे प्रतिबिंब असतात. एक पिढी दुसर्‍या पिढीला एक उत्तम भेटवस्तू म्हणून देऊ शकणारी गोष्ट म्हणजे एक चांगले पुस्तक आणि वाचक ते पुस्तक वारंवार वाचत राहतील. हे पुस्तक संकलित करून त्याचे प्रकाशन केल्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी माहिती आणि प्रकाशन मंत्रालयाचे आभार मानले.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रकाशनामध्ये मुख्यत: उपराष्ट्रपतींच्या ध्येय आणि त्याचे निष्कर्षांना परिभाषित करण्यात आले आहे असे उपराष्ट्रपतींनी सांगितले. कोरोनामुळे एक प्रकारची अस्वस्था निर्माण झाली होती आणि याच परिस्थिती दर महिन्याला 20 सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावली, 14 दिशांत समारंभांना संबोधित केले आणि अंदाजे 70 सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाषण केले असे उपराष्ट्रपती म्हणाले. त्यांनी प्रामुख्याने शेतकरी, तरुण, वैज्ञानिक, प्रशासक, उद्योजक , डॉक्टर आणि भारतीय समुदायाशी संवाद साधला. 

आभार प्रदर्शन करताना माहिती आणि प्रसरण मंत्रालयाचे सचिव अमित खरे म्हणाले हे पुस्तक समाजातील सर्व घटकांना प्रेरणा देईल. प्रकाशन विभाग प्रत्येक वर्षी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या सर्व भाषणांच्या नोंदी करते आणि भावी पिढ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांतून हे सर्व उपलब्ध करुन देण्यासाठी कठोर प्रयत्न करीत आहेत असे खरे म्हणाले. खरे यांनी कॉफी टेबल बुकच्या प्रकाशनाच्या प्रयत्नांसाठी प्रकाशन विभागाचे अभिनंदन केले.

हे पुस्तक दुकानांमध्ये आणि ऑनलाइन दोन्ही ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे. पी-बुकची किंमत 1500 रुपये असून प्रकाशन विभागाच्या सेल्स एम्पोरिया आणि देशभरातील त्याच्या अधिकृत एजंट्स व भारतकोश पोर्टल तसेच प्रकाशन विभागाच्या संकेतस्थळाद्वारे खरेदी करता येतील. ई-बुक अ‍ॅमेझॉन.इन आणि गुगल प्ले बुक्स यासारख्या अग्रगण्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वर 1125 रुपयांना उपलब्ध असेल.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: आंतरराष्ट्रीय
ADVERTISEMENT
Previous Post

फलटण तालुक्यातील १७ गावांमधील रास्त भाव दुकानांसाठी 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची दिशा समितीच्या सातारा जिल्हा सह-अध्यक्ष पदी निवड

Next Post
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची दिशा समितीच्या सातारा जिल्हा सह-अध्यक्ष पदी निवड

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची दिशा समितीच्या सातारा जिल्हा सह-अध्यक्ष पदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

मोबाइल अ‍ॅक्शन गेम लाँच करुन अक्षय कुमार म्हणाला – शत्रुचा सामना करा, प्ले स्टोअरवर 50 लाखांहून अधिक झाले रजिस्ट्रेशन

मोबाइल अ‍ॅक्शन गेम लाँच करुन अक्षय कुमार म्हणाला – शत्रुचा सामना करा, प्ले स्टोअरवर 50 लाखांहून अधिक झाले रजिस्ट्रेशन

January 26, 2021
मराठी साहित्य संमेलनावर राष्ट्रवादीची छाप; स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड

मराठी साहित्य संमेलनावर राष्ट्रवादीची छाप; स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड

January 26, 2021
पद्मश्री पुरस्कार घोषणेनंतर माईंची पहिली प्रतिक्रिया : ‘मी अनाथांची माय झाले, तुम्ही गणगोत व्हा’;

पद्मश्री पुरस्कार घोषणेनंतर माईंची पहिली प्रतिक्रिया : ‘मी अनाथांची माय झाले, तुम्ही गणगोत व्हा’;

January 26, 2021
बाळासाहेबांच्या नावाला विरोध नाही; पण किती ठिकाणी द्यायचे हे सरकारने ठरवावे : देवेंद्र फडणवीस

बाळासाहेबांच्या नावाला विरोध नाही; पण किती ठिकाणी द्यायचे हे सरकारने ठरवावे : देवेंद्र फडणवीस

January 26, 2021
‘कठीण प्रसंगात तुम्ही साथ दिल्याबद्दल मी तुमचे शब्दात आभार मानू शकत नाही’- धनंजय मुंडे

‘कठीण प्रसंगात तुम्ही साथ दिल्याबद्दल मी तुमचे शब्दात आभार मानू शकत नाही’- धनंजय मुंडे

January 26, 2021
“पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का ? शेतकऱ्यांबाबत सरकारला कवडीची आस्था नाही” – शरद पवार

पवारांचे केंद्रावर टीकास्त्र:’अजूनही वेळ गेलेली नाही, केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा

January 26, 2021
पांडू’ या सिनेमाच्या घोषणेमुळे मराठी सिनेसृष्टीला मिळालं नवं चैतन्य

पांडू’ या सिनेमाच्या घोषणेमुळे मराठी सिनेसृष्टीला मिळालं नवं चैतन्य

January 26, 2021
तिसऱ्या तिमाहीच्या कंपनी निकालांनी दिले अर्थव्यवस्थेत सुधारणेचे संकेत

तिसऱ्या तिमाहीच्या कंपनी निकालांनी दिले अर्थव्यवस्थेत सुधारणेचे संकेत

January 26, 2021
लाल किल्ला परिसरातील उपद्रवानंतर अनेक भागातील इंटरनेट बंद, गृहमंत्री अमित शाहांनी बोलावली आपत्कालीन बैठक

लाल किल्ला परिसरातील उपद्रवानंतर अनेक भागातील इंटरनेट बंद, गृहमंत्री अमित शाहांनी बोलावली आपत्कालीन बैठक

January 26, 2021
‘हमाम मे सब नंगे है’ याचे भान विरोधी पक्षाने ठेवावे; संजय राऊत यांचा भाजपला टोला

बुलेट ट्रेन दिल्यामुळे केंद्र सरकारने जपानच्या माजी पंतप्रधानांना पुरस्कार दिला असावा; शिवसेना खासदार संजय राऊतांची टीका

January 26, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.