तुळशीराम आगवणे यांचे निधन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 29 नोव्हेंबर 2024 । फलटण । येथील गिरवी नाका परिसरातील रहिवासी व माजी शासकीय अधिकारी तुळशीराम धोंडीराम आगवणे (वय 82) यांचे प्रदीर्घ आजाराने (दि.28 रोजी) निधन झाले.

तुळशीराम आगवणे यांनी सातारा येथे उपजिल्हाधिकारी तसेच कल्याण – डोंबिवली महापालिकेत उपायुक्त या महत्त्वाच्या पदांसह इतर ठिकाणीही आपली प्रशासकीय सेवा बजावली होती.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!