
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 04 ऑक्टोबर 2024 | फलटण | फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांची कवठे – महांकाळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी बदली झाली असून याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.
फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी अद्याप कोणाचीही नियुक्ती झाली नसून गटविकास अधिकाऱ्यांचा अतिरिक्त चार्ज सहाय्यक गट विकास अधिकाऱ्यांकडे असणार आहे.
