
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण : फलटण शहर व तालुक्यामध्ये दिनांक २० ऑगस्ट २०२० अखेर एकूण १६८ कंटेंटमेंट झोन आहेत. त्या मधील ९९ कंटेंटमेंट झोन हे ऍक्टिव्ह आहेत तर ६९ कंटेंटमेंट झोन इनऍक्टिव्ह आहेत, अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.

