उद्या जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ वाढदिवस साधेपणाने साजरा करणार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. 21 एप्रिल 2022 । फलटण । महात्मा एज्युकेशन सोसायटीचे सचिव व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाचे सदस्य, जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांचा वाढदिवस उद्या दि. 22 एप्रिल रोजी साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. उद्या शुक्रवार दि. 22 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेलपासून शंकर मार्केट येथील साप्ताहिक लोकजागरच्या कार्यालयामध्ये अभिष्टचिंतन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, अशी माहिती महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने देण्यात आलेली आहे.

महात्मा एज्युकेशन सोसायटीचे सचिव व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाचे सदस्य, जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांचा वाढदिवस उद्या दि. 22 एप्रिल रोजी साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ हे फलटण येथील शंकर मार्केट येथे असणाऱ्या साप्ताहिक लोकजागरच्या कार्यालयामध्ये सकाळी ११ वाजलेपासून शुभेच्छा स्वीकारणार आहेत, अशी माहिती चतुराबाई मालक मंदिराच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली मंजरतकर, श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भिवा जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!