
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २१ सप्टेंबर २०२४ | फलटण |
तिरंगा पब्लिक स्कूल गोखळी येथे शिकणारी स्वरा योगेश भागवत (वय ११) हिने नुकतेच बारामती येथे खेलो इंडिया अंतर्गत १५ वर्षांखालील गटात झालेल्या सायकलिंग स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले.
यावेळी स्वराचा सत्कार जयदादा पवार तसेच महाराष्ट्र सायकलिंग फेडरेशनचे चिफ प्रताप जाधव सर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या यशाबद्दल स्वराचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
