कोयना धरण पाणलोट क्षेत्रात रात्रभर मुसळधार पाऊस; धरणातून ३४ हजार क्युसेक विसर्ग

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. १ ऑगस्ट २०२६ | सातारा |
कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असून धरणाचे सहा दरवाजे सहा फुटांनी उचलून ३४ हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे कोयना नदीला पूर आला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

धरणात ९० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरणार असल्याने धरणातून विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो, असे धरण प्रशासनाने सांगितले आहे.

Back to top button
Don`t copy text!