
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि. १४ : आपण ड्रोन कॅमेराच्या निगराणी खाली आहात. आपण विनाकारण घराच्या बाहेर पडू नये मास्कचा वापर करावा. आपन जर नियामानचे पालन केले नाहीध तर आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
ड्रोन कॅमेराद्वारे आपल्या गावचे चित्रीकरण अचानक कोणत्याही वेळी करण्यात येणार असल्याने जो कोणी गावात फिरताना आढळून येतील त्याच्यावर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे आवाहन सातारा पोलिसांनी केले आहे.
