
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, मुंबई, दि. 7: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आज सोमवारी 7 सप्टेंबर रोजी सुरुवात झाली. विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात सकाळी 11 वाजता तर विधानपरिषदेच्या कामकाजाची सुरुवात दुपारी 12 वाजता ‘वंदे मातरम्’ ने करण्यात आली.
