उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, मुंबई, दि. 7: आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालय येथे त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे, अवर सचिव महेश वाव्हळ, कक्ष अधिकारी ल.ना.सदाफुले आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!