स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील 279 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित; 9 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
जिल्ह्यातील 279 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित; 9 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू
ADVERTISEMENT


स्थैर्य, सातारा दि. 13 : जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 279  जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 9  बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी  माहिती  अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  सुनिल सोनवणे यांनी दिली.

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे

● कराड तालुक्यातील आसवली येथील 20 वर्षीय पुरुष, चोरे येथील 68 वर्षीय महिला, जुलेवाडी येथील 37 वर्षीय महिला, अनतावाडी येथील  51 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 52 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 55 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 40 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 77 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 45 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 36 वर्षीय पुरुष, कराड येथील 42 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 28 वर्षीय पुरुष, माकेट यार्ड, कराड येथील 32 वर्षीय पुरुष, कराड येथील 77, 38, 60 वर्षीय महिला, येरावळे येथील 53 वर्षीय महिला, मलकापूर येथील 53 वर्षीय पुरुष, काले येथील 55 वर्षीय पुरुष, कपील येथील 44 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 49 वर्षीय पुरुष, कपील येथील 47 वर्षीय महिला, मलकापूर येथील 52 वर्षीय महिला, सैदापूर येथील 46 वर्षीय महिला, शनिवार पेइ येथील 36 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 24 वर्षीय पुरुष, शिवाजी हौसिंग सोसायटी कराउ येथील 65 वर्षीय पुरुष, बैल बाजार रोड कराड येथील 10 वर्षाचा मुलगा, नायगाव येथील 51 वर्षीय पुरुष, 19 वर्षाची महिला, वडगाव येथील 35 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ कराड येथील 25 वर्षीय महिला, यनके येथील 80 वर्षाचा पुरुष, 70  वर्षाची महिला, नाडगाव येथील 39 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 38 वर्षीय पुरुष, वंडोली निलेश्वर येथील 40 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ कराड येथील 27 वर्षीय महिला, मंगळवार पेठ कराड येथील 32 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील 40 वर्षीय पुरुष, कर्वे नाका येथील 34 वर्षीय पुरुष, कराड येथील 35 वर्षीय पुरुष, रेवनीव कॉलनी कराड येथील 26 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 65, 30 वर्षीय महिला, 18, 14 वर्षाचा पुरुष, 42, 19, 52  वर्षाची महिला, 21, 27, 54, 60 वर्षाचा पुरुष, सावड येथील 27 वर्षीय पुरुष, वडज येथील 48 वर्षीय पुरुष, बेलवडे बु येथील 89, 13 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, सैदापूर येथील 49 वर्षीय महिला, टेंभू येथील 49 वर्षीय महिला, शनिवार पेठ येथील 14 वर्षाचा युवक, मंगळवार पेठ येथील 57 वर्षीय महिला, बेलवडे येथील 44 वर्षीय पुरुष, गुणेवाडी येथील 45 वर्षीय महिला, शनिवार पेठ येथील 23 वर्षीय पुरुष, गोटे येथील 62 वर्षीय महिला, पेटशिवापूर येथील 27 वषी्रय पुरुष, मलकापूर येथील 63 वर्षीय पुरुष, वंडोली येथील 23 वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील 45 वर्षीय पुरुष, काले येथील 56 वर्षीय पुरुष, कोयनावसाहत येथील 22 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ येथील 67 वर्षीय पुरुष, माड्रुल कोळे येथील 55, 79, 21 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 55 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील 74 वर्षीय पुरुष, कराड येथील 35 वर्षीय महिला, पाली येथील 35 वर्षीय महिला,

● वाई तालुक्यातील सोनगिरीवाडी येथील 43 वर्षीय पुरुष, फुलेनगर येथील 27 वर्षीय महिला, रविवार पेठ वाई येथील 35 वर्षीय पुरुष, यशवंतनगर येथील 63 वर्षीय पुरुष, गंगापुरी येथील 26 वर्षीय महिला, सह्याद्रीनगर यैथील 30 वर्षीय महिला, वरागडेवाडी येथील 30 वर्षी महिला, किसनवीरनगर वाई येथील 66 वर्षीय पुरुष, उडतारे येथील 75 वर्षीय पुरुष

● फलटण तालुक्यातील रविवार पेठ फलटण येथील 31 वर्षीय पुरुष, तामखंड येथील 25, 20 वर्षीय महिला, मंगळवार पेठ फलटण येथील 46 वर्षीय पुरुष, सीमेंट रोड फलटण येथील 52 वर्षीय पुरुष, मलटण येथील 28 वर्षीय पुरुष, 50 वर्षाची महिला

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

● सातारा तालुक्यातील शनिवार पेठ, सातारा येथील 54 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा येथील 43 वर्षीय पुरुष, सातारा येथील 30 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा येथील 36 वर्षीय पुरुष, सातारा येथील 50 वर्षीय महिला, सातारा येथील 57, 58 वर्षीय पुरुष, खडकी येथील 28 वर्षीय पुरुष, वाढेफाटा येथील 31 वर्षीय महिला, गुरुवार पेठ सातारा येथील 53 वर्षीय पुरुष, देवी चौक सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, डबेवाडी येथील 70 वर्षीय महिला,  अतित येथील 20 वर्षीय महिला, 84, 33, 60  वर्षीय महिला, 55, 36, 66, 16, 51 वर्षीय पुरुष, धावडशी येथील 50, 25 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, निगुडमाळ येथील 36 वर्षीय पुरुष, अतित येथील 47 वर्षीय पुरुष, शाहुपरी सातारा येथील 50 वर्षीय पुरुष, नागठाणे येथील 14, 15 वर्षाची युवती, 11 वर्षाचा मुलगा, शाहुपरी येथील 20 वर्षाची महिला, नागठाणे येथील 20 वर्षाचा पुरुष, 43 वर्षीय महिला, वासोळे  येथील 25 वर्षीय पुरुष, नागठाणे येथील 65 वर्षीय महिला, वासोळे येथील 18 वर्षाचा पुरुष, 45 वर्षीय महिला, शाहुपरी येथील 13, 43, 41, 5 वर्षीय महिला, शिवथर येथील 16 वर्षाचा मुलगा, 70, 20 वर्षाची महिला, 17 वर्षाचा पुरुष धावडशी येथील 28 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 43 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ येथील 58 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, व्यापार पेठ सातारा येथील 72 वर्षीय महिला, संगमनगर येथील 72 वर्षीय पुरुष, संभाजीनगर येथील 54 वर्षीय पुरुष, संगमनगर येथील 64 वर्षीय पुरुष, जकातवाडी येथील 56 वर्षीय पुरुष, प्रतापगंज पेठ येथील 50 वर्षीय पुरुष, प्रतापगंज पेठ येथील 75 वर्षीय महिला, शनिवार पेठ सातारा येथील 51, 62, 27, 5, 40, 9, 24, 48 वर्षीय पुरुष,  23, 21, 19, 55, 25, 57, 39 13,3, 30, 25, 18  वर्षीय महिला, गोडोली येथील 37 वर्षीय पुरुष, भरतगाववाडी येथील 37 वर्षीय महिला, करमाळा येथील 47 वर्षीय पुरुष

● खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील 58, 56 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील 55 वर्षीय महिला धनगरवाडी येथील 12 वर्षाचा मुलगा, 16 वर्षाची मुलगी, 65 वर्षाची महिला, 5 वर्षाचा बालक, 30 वर्षाचा पुरुष, पळशी येथील 22 वर्षाची महिला, 35 वर्षाचा पुरुष, शिंदेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष, जावळे येथील 34 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 32 वर्षीय महिला, 9 वर्षाचा बालक, 5 वर्षाची बालिका, लोणंद येथील 27 वर्षीय महिला, शिरवळ येथील 5 वर्षाचा बालक, 23 वर्षाचा पुरुष, 45 वर्षाची महिला, 22 वर्षाचा पुरुष, 19 वर्षाची महिला, 10 वर्षाचा बालक, 40 वर्षाचा पुरुष, 20 वर्षाचा पुरुष, 16 वर्षाचा युवक, 69 वषी्रय पुरुष, 26 वर्षीय पुरुष, लोणंद येथील 36, 42, 28 वर्षीय पुरुष, दारे खु येथील 23, 20 वर्षीय महिला, 56 वर्षीय पुरुष, खंडाळा येथील 53 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय पुरुष, पळशी येथील 33 वर्षीय पुरुष,

● कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बु येथील 40 वर्षीय पुरुष, रहिमपूर येथील 75 वर्षीय महिला, विद्यानगर कोरेगाव येथील 34 वर्षीय महिला, कुमठे येथील  46 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, रहिमपूर येथील 30, 38, 58 वर्षीय पुरुष, 3 वर्षाचा बालक, 10, 9 वर्षाचा मुलगा, 17, 28, 30 वर्षाची महिला, कोरेगाव येथील 36 वर्षाचा पुरुष, कोरेगाव 75 वर्षीय पुरुष,

● माण तालुक्यातील म्हसवड येथील 55 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष

● जावली तालुक्यातील कुडाळ येथील 46 वर्षीय महिला,56, 23 वर्षीय पुरुष,

● पाटण तालुक्यातील गारवाडे येथील 50 वर्षीय पुरुष, मल्हारपेठ येथील 32 वर्षीय पुरुष, ढेबेवाडी येथील 54 वर्षीय पुरुष

● महाबळेश्वर तालुक्यातील मोहल्ला स्कूल येथील 47, 16, 39,, 51, 43, 6, 4041, 9,42, 12  पुरुष व 1 पुरुष , 32, 9, 35, 46,9,6 वर्षीय महिला, नगरपालिका येथील 56, 53, 53, 53, 47, 12, 32, 29 वर्षीय पुरुष तळदेव येथील 38 वर्षीय पुरुष, देवळी येथील 45 वर्षीय पुरुष, बेल ऐअर हॉस्पीटल पाचगणी येथील 29 वर्षीय पुरुष

● खटाव जयगाव येथील 30 वर्षीय पुरुष, येळीव येथील 27, 30 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय महिला

शिराळा तालुक्यातील 35 वर्षीय पुरुष, चिंतामणी नगर सांगली येथील 60 वर्षीय पुरुष

9 जणांचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील येथे नरवणे ता. माण येथील 52 वर्षीय पुरुष, अंगापूर वंदन ता. सातारा येथील 82 वर्षीय पुरुष, ढेबेवाडी ता. पाटण येथील 69 वर्षीय पुरुष, मुंबई येथून प्रा.आ. केंद्र म्हसवड येथे आलेला व तिथून क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे सदंर्भीत केलेल्या 38 वर्षीय पुरुष, अशा 4  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तसेच सातारा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये सह्याद्रीनगर वाई येथील 50 वर्षीय पुरुष, कुडाळ ता. जावली येथील 75 वर्षीय पुरुष या 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तसेच कराड येथील खासगी हॉस्पीटलमध्ये बुधवार पेठ कराड येथील 69 वर्षीय पुरुष व काळगाव ता. पाटण येथील 85 वर्षीय पुरुष व गोटे ता कराड येथील 70 वर्षीय पुरुष या 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  सुनिल सोनवणे यांनी कळविले आहे.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: सातारा
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेसने राजकारणासाठी शिवाजी महाराजांविषयी वाद निर्माण करू नये – चंद्रकांतदादा पाटील

Next Post

वावरहिरे उपसरपंचपदी सुरेश काळे यांची निवड

Next Post
वावरहिरे उपसरपंचपदी सुरेश काळे यांची निवड

वावरहिरे उपसरपंचपदी सुरेश काळे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

मतदार जागृती उत्कृष्ठ कार्याबद्दल चंदन कर्वे सन्मानित

मतदार जागृती उत्कृष्ठ कार्याबद्दल चंदन कर्वे सन्मानित

January 25, 2021
फलटण येथे गांजाची वाहतूक करणार्‍या इसमास अटक

फलटण येथे गांजाची वाहतूक करणार्‍या इसमास अटक

January 25, 2021
यंदा प्रजासत्ताकदिनी राजपथावरील संचलनात होणार महाराष्ट्रातील संतपरंपरेचे दर्शन

यंदा प्रजासत्ताकदिनी राजपथावरील संचलनात होणार महाराष्ट्रातील संतपरंपरेचे दर्शन

January 25, 2021
चाकूचा धाक दाखवून मोबाईलची चोरी

चाकूचा धाक दाखवून मोबाईलची चोरी

January 25, 2021
शाहीर प्रमोद जगतात डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित 

शाहीर प्रमोद जगतात डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित 

January 25, 2021
म्हातारपण सुखकर कर रे बाबा : ’एक मनोकामना ’

म्हातारपण सुखकर कर रे बाबा : ’एक मनोकामना ’

January 25, 2021
भारत सरकारच्या महिला लैंगिक शोषणविरोधी समितीवर मंगल देवकर यांची निवडमहिलांसाठी केलेल्या कामाची गृह मंत्रालयाने घेतली दखल

भारत सरकारच्या महिला लैंगिक शोषणविरोधी समितीवर मंगल देवकर यांची निवडमहिलांसाठी केलेल्या कामाची गृह मंत्रालयाने घेतली दखल

January 25, 2021
फलटणकरांसाठी आनंदाची बातमी; बहुचर्चित फलटण – पंढरपूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरु

मार्चपर्यंत सर्व मेल-एक्स्प्रेस ट्रेन सुरू होण्याची मंत्रालयाला अपेक्षा, विशेष गाड्यांमध्ये द्यावे लागते दुप्पट भाडे

January 25, 2021
वाळू तस्कराचा नायब तहसीलदारावर हल्ला; तलाठी गंभीर जखमी, रेती तस्कर फरार

वाळू तस्कराचा नायब तहसीलदारावर हल्ला; तलाठी गंभीर जखमी, रेती तस्कर फरार

January 25, 2021
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’त प्रेक्षक संख्येवरील निर्बंध हटवले, आता कुठलीही मर्यादा नाही

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’त प्रेक्षक संख्येवरील निर्बंध हटवले, आता कुठलीही मर्यादा नाही

January 25, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.