स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

मुंबईतील हॉटेलमध्ये आढळला दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 23, 2021
in महाराष्ट्र
ADVERTISEMENT

स्थैर्य,मुंबई, दि २३: दादरा आणि नगर-हवेलीचे खासदार मोहन डेलकर दक्षिण मुंबईमध्ये मृतावस्थेत आढळले आहेत. त्यांचा मृतदेह मरीन ड्राइव्हवरील हॉटेल सी ग्रीनमध्ये आढळला. पोलिसांना त्यांच्या रुममध्ये एक गुजराती भाषेत लिहीलेली सुसाइड नोट सापडली आहे. पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी पाठवला आहे.

डेलकर यांचे वय 58 वर्षे होते. ते 1989 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत ते 7 वेळा लोकसभेत निवडून गेले आहेत. त्यांनी 1989 पासून 2004 पर्यंत सलग 6 वेळा लोकसभेत विजय मिळवला. डेलकर यांच्या पश्चात पत्नी कलाबेन डेलकर, दोन मुले अभिनव आणि दिविता आहेत.

भाजप, काँग्रेस आणि अपक्ष खासदार झाले

मोहन डेलकर यांनी भाजप, काँग्रेस आणि अपक्ष निवडणूक लढवल्या आहेत. त्यांनी 1991 आणि 1996 मध्ये काँग्रेसमधून निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर 1998 च्या निवडणुकीत भाजपकडून विजय मिळवला. 1999 मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि विजयी झाले. 2004 मध्ये त्यांनी भारत नवशक्ति पार्टी नावाने पक्ष स्थापन केला आणि परत एकदा विजयी झाले. 2019 मध्येही अपक्ष राहून विजयी झाले होते.


ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जे. के. ॲग्रोने कार्यरत रहावे : उदयसिंह निंबाळकर

Next Post

प्रशांत नाळे यांचे जाणे चटका लावून जाणारे : श्रीमंत रामराजे 

Next Post

प्रशांत नाळे यांचे जाणे चटका लावून जाणारे : श्रीमंत रामराजे 

ताज्या बातम्या

हिरेन मृत्यू : अँटिलिया प्रकरणात काहीतरी गडबड आहे हे केंद्र सरकारच्या निर्णयावरून कळते : उद्धव ठाकरे

March 9, 2021

आरोग्य खात्यातील नऊ हजार रिक्त पदे दोन महिन्यांत भरणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

March 9, 2021

‘या’ मैदानावर होणार भारत-न्यूझीलंड जागतिक कसोटी फायनल; सौरव गांगुलीने दिला दुजोरा

March 9, 2021

महाराष्ट्र अर्थसंकल्प : बजेट : महिलांसाठी सोहळा; आघाडीचा पालिकांवर डोळा, शेतकऱ्यांना दिलासा

March 9, 2021

रियाध : सौदीमध्ये तेल कंपनीवर हल्ला; क्रूड 3% महाग, दर वाढल्यास भारताला फटका

March 9, 2021

फलटण तालुक्यातील सहा संशयितांची अहवाल कोरोनाबाधित

March 9, 2021

कोरोना प्रतिबंधक लस घ्या; लस सुरक्षित आहे : श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर

March 9, 2021

जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी; मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांचे आवाहन

March 9, 2021

गोखळी येथे जंतनाशक गोळ्या वाटप

March 9, 2021

महिलादिनी शेरेचीवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोनायोद्ध्या रणरागिणींचा सन्मान

March 9, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.