
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 20 जुलै 2024 | फलटण | येथील रविवार पेठेतील श्रीमती सुषमा दिनेश उंडे (सध्या रा. बारामती) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. जितेंद्र उंडे यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. सुयोग वधुवर सुचकच्या माध्यमातून अनेक तरूण तरुणींचे विवाह त्यांनी जमवले होते.
