
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२३ | फलटण | फलटण तालुक्यातील मलवडी येथे आज सकाळी एकावर धारधार शास्त्राने वॉर करून खून केली असल्याची घटना घडली असल्याचे समोर येत आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.
