
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. १६ जुलै २०२२ । कराड । ओंड (ता.कराड) येथील सामाजिक कार्यकर्ते जयवंत जगन्नाथ थोरात (वय ५१) यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप थोरात यांचे ते थोरले बंधू होत. रक्षा विसर्जन विधी रविवारी (दि. १७) सकाळी साडेनऊ वाजता ओंड (ता. कराड) येथे होणार आहे.





