श्रीराम देवळे गुरूजी यांचे निधन


दैनिक स्थैर्य | दि. १७ एप्रिल २०२४ | फलटण |
श्री मच्छिंद्रनाथ दरबाराचे सर्वेसर्वा गुरूवर्य श्रीराम दामोदर देवळे (गुरूजी) यांचे आज सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

अंत्ययात्रा उद्या सकाळी ८ वाजता पद्मावती नगर, फलटण येथील राहत्या घरापासून निघणार आहे. श्रीराम देवळे यांना त्यांच्या आप्तेष्टांसह राजे ग्रुप, फलटण यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


Back to top button
Don`t copy text!