
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण तालुक्यातील नामांकित असलेल्या ‘श्रीराम बझार’ (श्रीराम शेतकरी कामगार सहकारी ग्राहक संस्था लि.) मध्ये विविध पदांसाठी मोठी स्टाफ भरती करायची आहे.
रिक्त पदांची नावे:
सेल्स मॅनेजर (Sales Manager)
सुपरवायझर (Supervisor)
शाखा-मॅनेजर (Branch Manager)
सेल्समन / सेल्स गर्ल (Salesman / Sales Girl)
क्लार्क (Clerk)
हमाल / मजूर (Porter / Labourer)
पात्रता व सुविधा:
शैक्षणिक पात्रता: १० वी पास ते पदवीधर (10th to Graduate).
पगार: उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव यानुसार पगार दिला जाईल.
इतर सवलती: प्रॉव्हिडंट फंड (PF), इन्सेंटिव्ह (Incentive) व इतर कामगार सवलती मिळतील.



