
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 01 जुलै 2024 | फलटण | सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे यांना फलटण येथे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मिलिंद नेवसे यांच्या फलटण येथील निवासस्थानी श्रीमंत संजीवराजे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासमवेत ज्येष्ठ नेते दत्तोपंत शिंदे, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, श्रीराम कारखान्याचे संचालक महादेव माने, पंचायत समितीचे माजी उपसभापती विवेक शिंदे, युवा उद्योजक किरण दंडीले यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
