
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २१ नोव्हेंबर २०२१ । फलटण | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या काही जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यासाठीच विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील मुधोजी हायस्कूलमध्ये जावुन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
