
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. 04 जुन 2025 । फलटण । फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांनी यांनी फलटण तालुक्यातील सोनवडी खु. येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली आहे.
यावेळी सर्वसामान्य नागरिकांना मदत करण्याचे आश्वासन व दिलासा श्रीमंत अनिकेतराजे यांच्याकडून देण्यात आला आहे.

यासोबतच विडणी गावचे चंद्रशेखर लाड यांची श्रीकांत हायटेक नर्सरीचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यात आली.
यावेळी श्रीराम कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे यांच्यासमवेत प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
