‘दिलखुलास’ कार्यक्रमात महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. प्रकाश पवार यांचे व्याख्यान

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०५ डिसेंबर २०२२ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. प्रकाश पवार यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे व्याख्यान राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर मंगळवार दि. 6 व बुधवार दि. 7 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून प्रा. डॉ. पवार यांचे व्याख्यान प्रसारित होईल. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे आणि बाबासाहेबांचे ऋणानुबंध तसेच भारतीय राज्यघटना या विषयांवर दोन भागात हे व्याख्यान आहे. या माध्यमातून प्रा.डॉ. पवार यांनी विस्तृत माहिती दिली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!